२०१७-२०१८ विभागीय संमेलन कार्यक्रम—शाखा प्रतिनिधीसोबत

या विभागीय संमेलनाचा कार्यक्रम पाहा. यात शाखा कार्यालयाचे प्रतिनिधी काही भाषणं देतील.

धीर सोडू नका ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा!

ख्रिस्ताचा नियम काय आहे आणि आपण तो कसा पूर्ण करू शकतो हे या कार्यक्रमात सांगितलं जाईल.

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

कार्यक्रमादरम्यान पुढील प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला मिळतील.