व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
  1. “ख्रिस्ताचा नियम” काय आहे? (गलती. ६:२)

  2. आपल्याला कोणी पाहत नसतं तेव्हासुद्धा आपण ख्रिस्ताचा नियम कसा पूर्ण करू शकतो? (१ करिंथ. १०:३१)

  3. क्षेत्र सेवेत आपण ख्रिस्ताचा नियम कसा पूर्ण करतो? (लूक १६:१०; मत्त. २२:३९; प्रे. कार्ये २०:३५)

  4. ख्रिस्ताचा नियम मोशेच्या नियमशास्त्रापेक्षा सर्वश्रेष्ठ का आहे? (१ पेत्र २:१६)

  5. वैवाहिक जोडीदार आणि पालक आपल्या कुटुंबात ख्रिस्ताचा नियम कसा पूर्ण करू शकतात? (इफिस. ५:२२, २३, २५; इब्री ५:१३, १४)

  6. शाळेत ख्रिस्ताचा नियम कसा पूर्ण करता येईल? (स्तो. १:१-३; योहा. १७:१४)

  7. येशूने जसं आपल्यावर प्रेम केलं तसं आपणही इतरांवर कसं करू शकतो? (गलती. ६:१-५, १०)