पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील
जे चांगलं आहे ते करणं इतकं कठीण का असतं? (१ पेत्र ५:८; रोम. १२:२; ७:२१-२५)
शरीरासाठी पेरणी करण्याचा काय अर्थ होतो आणि असं करणं आपण कसं टाळू शकतो? (गलती. ६:८)
आपण कुणा-कुणाचं “भले करू” शकतो? (गलती. ६:१०)
आपण आत्म्यासाठी पेरणी कशी करू शकतो? (गलती. ६:८)
आपण खचून गेलो नाही तर आपल्या पदरी कोणतं पीक पडेल? (गलती. ६:९)