२०१८ अधिवेशन कार्यक्रम धैर्यवान व्हा! शिर्षक असलेल्या २०१८ सालच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनाची कार्यक्रम पत्रीका. शुक्रवार आजचा कार्यक्रम यहोशवा १:७ वर आधारीत आहे. तिथे म्हटलं आहे ‘खंबीर हो आणि खूप हिंमत धर.’ शनिवार आपण न घाबरता देवाचं वचन इतरांना कसं सांगू शकतो? रविवार भविष्यात होणाऱ्या घटनांना तोंड देण्यासाठी देवाच्या लोकांना धैर्य लागेल. प्रिंट शेअर शेअर २०१८ अधिवेशन कार्यक्रम पुस्तके आणि माहितीपत्रके २०१८ अधिवेशन कार्यक्रम मराठी २०१८ अधिवेशन कार्यक्रम https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/CO-pgm18/MR/pt/CO-pgm18_MR_lg.jpg