२०१९ अधिवेशनाचा कार्यक्रम

यहोवाच्या साक्षीदारांच्या २०१९ सालच्या “प्रेम कधीही नाहीसे होत नाही” अधिवेशनाचा कार्यक्रम.

शुक्रवार

शुक्रवारचा कार्यक्रम १ थेस्सलनीकाकर ४:९ वर आधारित आहे—“देवाने स्वतः तुम्हाला एकमेकांवर प्रेम करायला शिकवले आहे.”

शनिवार

शनिवारचा कार्यक्रम इफिसकर ५:२ वर आधारित आहे—“प्रेमाने वागत राहा.”

रविवार

रविवारचा कार्यक्रम यहूदा २१ वर आधारित आहे—“देवाच्या प्रेमात टिकून राहा.”

उपस्थितांसाठी माहिती

अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्‍यांसाठी उपयोगी ठरेल अशी माहिती.