शनिवार
“प्रेमाने वागत राहा”—इफिसकर ५:२
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. २१ आणि प्रार्थना
-
९:४० परिचर्चा: मंडळीत कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा
-
पुढाकार घेणाऱ्यांबद्दल (१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३)
-
विधवा आणि अनाथ यांच्याबद्दल (याकोब १:२७)
-
वृद्धांबद्दल (लेवीय १९:३२)
-
पूर्ण वेळेच्या सेवकांबद्दल (१ थेस्सलनीकाकर १:३)
-
बाहेरच्या देशातून आलेल्या बांधवांबद्दल (लेवीय १९:३४; रोमकर १५:७)
-
-
१०:५० गीत क्र. ४७ आणि घोषणा
-
११:०० परिचर्चा: सेवाकार्यात कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा
-
देवाबद्दल प्रेम दाखवा (१ योहान ५:३)
-
आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम करा (मत्तय २२:३९)
-
यहोवाच्या वचनावर प्रेम करा (स्तोत्र ११९:९७; मत्तय १३:५२)
-
-
११:४५ समर्पण: प्रेम करणं येशूकडून शिका (मत्तय ११:२८-३०)
-
१२:१५ गीत क्र. ७ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. ४०
-
१:५० परिचर्चा: आपले भाऊबहिणी कधीही नाहीसं न होणारं प्रेम कसं दाखवत आहेत . . .
-
आफ्रिकेमध्ये (उत्पत्ति १६:१३)
-
आशियामध्ये (प्रेषितांची कार्ये २:४४)
-
युरोपमध्ये (योहान ४:३५)
-
उत्तर अमेरिकेमध्ये (१ करिंथकर ९:२२)
-
ओशनियामध्ये (स्तोत्र ३५:१८)
-
दक्षिण अमेरिकेमध्ये (प्रेषितांची कार्ये १:८)
-
-
२:५५ परिचर्चा: कुटुंबात कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा
-
आपल्या पत्नीवर प्रेम करा (इफिसकर ५:२८, २९)
-
आपल्या पतीवर प्रेम करा (इफिसकर ५:३३; १ पेत्र ३:१-६)
-
आपल्या मुलांवर प्रेम करा (तीत २:४)
-
-
३:३५ गीत क्र. ४२ आणि घोषणा
-
३:४५ व्हिडिओ नाटक: योशीयाची गोष्ट: देवावर प्रेम करा, वाईट गोष्टींचा द्वेष करा—भाग १ (२ इतिहास ३३:१०-२४; ३४:१, २)
-
४:१५ आपल्या मुलांना प्रेम दाखवायला शिकवा(२ तीमथ्य ३:१४, १५)
-
४:५० गीत क्र. ४१ आणि शेवटची प्रार्थना