शुक्रवार
“देवाने स्वतः तुम्हाला एकमेकांवर प्रेम करायला शिकवले आहे”—१ थेस्सलनीकाकर ४:९
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. ३ आणि प्रार्थना
-
९:४० अध्यक्षांचं भाषण: “प्रेम कधीही नाहीसे होत नाही”—असं का? (रोमकर ८:३८, ३९; १ करिंथकर १३:१-३, ८, १३)
-
१०:१५ परिचर्चा: व्यर्थ ठरणाऱ्या गोष्टींवर भरवसा ठेवण्यापासून सांभाळून राहा!
-
पैसा (मत्तय ६:२४)
-
नाव व प्रतिष्ठा (उपदेशक २:१६; रोमकर १२:१६)
-
जगातलं ज्ञान (रोमकर १२:१, २)
-
शारीरिक बळ आणि सौंदर्य (नीतिसूत्रे ३१:३०; १ पेत्र ३:३, ४)
-
-
११:०५ गीत क्र. ३१ आणि घोषणा
-
११:१५ ध्वनिमुद्रित नाटक: यहोवा एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला (उत्पत्ति ३७:१-३६; ३९:१–४७:१२)
-
११:४५ आपल्या पुत्रावर प्रेम करणाऱ्यांवर यहोवा प्रेम करतो (मत्तय २५:४०; योहान १४:२१; १६:२७)
-
१२:१५ गीत क्र. २ आणि मध्यांतर
दुपार
-
१:२५ संगीत व्हिडिओ
-
१:३५ गीत क्र. ५०
-
१:४० परिचर्चा: प्रेम कधीही नाहीसे होत नाही . . .
-
प्रेमळपणे संगोपन झालेलं नसलं तेव्हाही . . . (स्तोत्र २७:१०)
-
कामाच्या ठिकाणी लोक चांगले वागत नाहीत तेव्हाही . . . (१ पेत्र २:१८-२०)
-
शाळेत चुकीच्या गोष्टी घडत असल्या तेव्हाही . . . (१ तीमथ्य ४:१२)
-
गंभीर आजाराचा सामना करावा लागला तरीही . . . (२ करिंथकर १२:९, १०)
-
गरिबीतही . . . (फिलिप्पैकर ४:१२, १३)
-
कुटुंबाकडून विरोध असला तरीही . . . (मत्तय ५:४४)
-
-
२:५० गीत क्र. १ आणि घोषणा
-
३:०० परिचर्चा: सृष्टीतून यहोवाचं प्रेम दिसून येतं
-
आकाश (स्तोत्र ८:३, ४; ३३:६)
-
पृथ्वी (स्तोत्र ३७:२९; ११५:१६)
-
झाडंझुडपं (उत्पत्ति १:११, २९; २:९, १५; प्रेषितांची कार्ये १४:१६, १७)
-
प्राणी (उत्पत्ति १:२७; मत्तय ६:२६)
-
मानव शरीर (स्तोत्र १३९:१४; उपदेशक ३:११)
-
-
३:५५ “यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना तो सुधारतो” (इब्री लोकांना १२:५-११; स्तोत्र १९:७, ८, ११)
-
४:१५ “प्रेमाचे वस्त्र घाला” (कलस्सैकर ३:१२-१४)
-
४:५० गीत क्र. ३५ आणि शेवटची प्रार्थना