व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२०१९ एकूण संख्या

२०१९ एकूण संख्या
  • यहोवाच्या साक्षीदारांची शाखा कार्यालये: ८७

  • देश: २४०

  • मंडळ्या: १,१९,७१२

  • जगभरात स्मारकविधीची उपस्थिती: २,०९,१९,०४१

  • स्मारक प्रतीकांचं सेवन करणारे: २०,५२६

  • प्रचारकांचा उच्चांक *: ८६,८३,११७

  • प्रत्येक महिन्यात सरासरी प्रचारक: ८४,७१,००८

  • २०१८ च्या तुलनेत वाढ: १.३ टक्के

  • बाप्तिस्मा घेणारे *: ३,०३,८६६

  • प्रत्येक महिन्यात सरासरी पायनियर *: १२,७७,७३८

  • प्रत्येक महिन्यात सरासरी साहाय्यक पायनियर: ४,६४,९८०

  • प्रचारात एकूण तास: २,०८,८५,६०,४३७

  • प्रत्येक महिन्यात सरासरी बायबल अभ्यास *: ९६,१८,१८२

२०१९ च्या सेवा वर्षादरम्यान * यहोवाच्या साक्षीदारांनी खास पायनियर, मिशनरी आणि प्रवासी पर्यवेक्षक यांच्या गरजा भागवण्यासाठी २२ कोटी ४० लाखांपेक्षा जास्त डॉलर खर्च केले. जगभरात शाखा कार्यालयांत एकूण २०,८५८ जण खास पूर्णवेळेची सेवा करत आहेत. हे सर्व सेवक यहोवाच्या साक्षीदारांच्या खास पूर्ण वेळेच्या सेवकांसाठी असलेल्या जागतिक व्यवस्थेचे सभासद आहेत.

^ परि. 7 देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगणाऱ्‍याला प्रचारक म्हणतात. (मत्तय २४:१४) जगभरात किती प्रचारक आहेत याची मोजणी कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “पूरी दुनिया में कितने यहोवा के साक्षी हैं?” हा लेख पाहा.

^ परि. 10 एका व्यक्‍तीला बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनायचं असेल तर तिने कोणती पावलं उचलली पाहिजेत याबद्दल जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “मैं यहोवा का साक्षी कैसे बन सकता हूँ?” हा लेख पाहा.

^ परि. 11 पायनियर म्हणजे बाप्तिस्मा घेतलेली एक अशी व्यक्‍ती जिचं मंडळीत चांगलं नाव आहे. एक पायनियर स्वेच्छेने प्रत्येक महिन्याला प्रचारात ठरवलेले तास घालवतो.

^ परि. 14 जास्त माहितीसाठी jw.org/mr वर “बायबल अभ्यास म्हणजे नेमके काय?” हा लेख पाहा.

^ परि. 15 २०१९ चा सेवा वर्ष अहवाल हा १ सप्टेंबर २०१८ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीतला आहे.