शनिवार
‘त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे यहोवासाठी आतुर झाले आहेत त्यांचं मन हर्षित होवो’—स्तोत्र १०५:३
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. ४५ आणि प्रार्थना
-
९:४० परिचर्चा: शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा
-
• प्रश्न विचारून (याकोब १:१९)
-
• लोकांना देवाच्या वचनाचं सामर्थ्य अनुभवायला मदत करून (इब्री लोकांना ४:१२)
-
• मुख्य मुद्दे समजावण्यासाठी उदाहरणं देऊन (मत्तय १३:३४, ३५)
-
• उत्साहाने शिकवून (रोमकर १२:११)
-
• सहानुभूती दाखवून (१ थेस्सलनीकाकर २:७, ८)
-
• विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहोचून (नीतिसूत्रे ३:१)
-
-
१०:५० गीत क्र. ४७ आणि घोषणा
-
११:०० परिचर्चा: शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा
-
• संशोधनाची साधनं (१ करिंथकर ३:९; २ तीमथ्य ३:१६, १७)
-
• आपले भाऊबहीण (रोमकर १६:३, ४; १ पेत्र ५:९)
-
• प्रार्थना (स्तोत्र १२७:१)
-
-
११:४५ बाप्तिस्मा: बाप्तिस्मा घेतल्यामुळे आनंद आणखी कसा वाढतो? (नीतिसूत्रे ११:२४; प्रकटीकरण ४:११)
-
१२:१५ गीत क्र. ७ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. १६
-
१:५० आपले बांधव शिष्य बनवण्याच्या कामाचा कसा आनंद घेत आहेत . . .
-
• आफ्रिकेत
-
• आशियामध्ये
-
• युरोपमध्ये
-
• उत्तर अमेरिकेत
-
• ओशिआनियामध्ये
-
• दक्षिण अमेरिकेत
-
-
२:३५ परिचर्चा: तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा
-
• त्याची आध्यात्मिक भूक तृप्त करायला (मत्तय ५:३; योहान १३:१७)
-
• सभांना उपस्थित राहायला (स्तोत्र ६५:४)
-
• वाईट संगतीपासून दूर राहायला (नीतिसूत्रे १३:२०)
-
• वाईट सवयी सोडायला (इफिसकर ४:२२-२४)
-
• यहोवासोबत जवळचं नातं जोडायला (१ योहान ४:८, १९)
-
-
३:३० गीत क्र. १४ आणि घोषणा
-
३:४० व्हिडिओ नाटक: नहेम्या: यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो—भाग १ (नहेम्या १:१–६:१९)
-
४:१५ सध्याचं शिष्य बनवण्याचं काम, आपल्याला नवीन जगात शिष्य बनवण्यासाठी तयार करतं (यशया ११:९; प्रेषितांची कार्ये २४:१५)
-
४:५० गीत क्र. ५५ आणि शेवटची प्रार्थना