शुक्रवार
“प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा. पुन्हा एकदा सांगतो, आनंदी राहा!”—फिलिप्पैकर ४:४
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. २८ आणि प्रार्थना
-
९:४० अध्यक्षांचं भाषण: यहोवा ‘आनंदी देव’ का आहे? (१ तीमथ्य १:११)
-
१०:१५ परिचर्चा: आनंदी होण्यासाठी कशाची गरज आहे?
-
• साधं जीवन (उपदेशक ५:१२)
-
• शुद्ध विवेक (स्तोत्र १९:८)
-
• खरं समाधान देणारं काम (उपदेशक ४:६; १ करिंथकर १५:५८)
-
• खरी मैत्री (नीतिसूत्रे १८:२४; १९:४, ६, ७)
-
-
११:०५ गीत क्र. ६ आणि घोषणा
-
११:१५ ध्वनिमुद्रित नाटक: यहोवाने त्यांना आनंदित केलं (एज्रा १:१–६:२२; हाग्गय १:२-११; २:३-९; जखऱ्या १:१२-१६; २:७-९; ३:१, २; ४:६, ७)
-
११:४५ यहोवाच्या तारणाच्या कृत्यांतून आनंद मिळवा (स्तोत्र ९:१४; ३४:१९; ६७:१, २; यशया १२:२)
-
१२:१५ गीत क्र. ३३ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३० संगीत व्हिडिओ
-
१:४० गीत क्र. ३६
-
१:४५ परिचर्चा: आपलं कुटुंब आनंदी बनवा
-
• पतींनो, आपल्या पत्नीसोबत आनंदी राहा (नीतिसूत्रे ५:१८, १९; १ पेत्र ३:७)
-
• पत्नींनो, आपल्या पतीसोबत आनंदी राहा (नीतिसूत्रे १४:१)
-
• पालकांनो, आपल्या मुलांसोबत आनंदी राहा (नीतिसूत्रे २३:२४, २५)
-
• मुलांनो, आपल्या पालकांसोबत आनंदी राहा (नीतिसूत्रे २३:२२)
-
-
२:५० गीत क्र. ११ आणि घोषणा
-
३:०० परिचर्चा: सृष्टीतून दिसून येतं की आपण आनंदी राहावं असं यहोवाला वाटतं
-
• सुंदर फुलं (स्तोत्र १११:२; मत्तय ६:२८-३०)
-
• चविष्ट अन्न (उपदेशक ३:१२, १३; मत्तय ४:४)
-
• विविध रंग (स्तोत्र ९४:९)
-
• आपल्या शरीराची अद्भुत रचना (प्रेषितांची कार्ये १७:२८; इफिसकर ४:१६)
-
• ऐकण्याची क्षमता (नीतिसूत्रे २०:१२; यशया ३०:२१)
-
• चित्तवेधक प्राणी (उत्पत्ति १:२६)
-
-
४:०० शांतीसाठी झटणारे आनंदी असतात—असं का म्हणता येईल? (नीतिसूत्रे १२:२०; याकोब ३:१३-१८; १ पेत्र ३:१०, ११)
-
४:२० यहोवासोबत जवळची मैत्री केल्यामुळे सर्वात मोठा आनंद मिळतो! (स्तोत्र २५:१४; हबक्कूक ३:१७, १८)
-
४:५५ गीत क्र. २७ आणि शेवटची प्रार्थना