व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२०२० सालची एकूण संख्या

२०२० सालची एकूण संख्या
  • यहोवाच्या साक्षीदारांची शाखा कार्यालये: ८७

  • देश: २४०

  • मंडळ्या: १,२०,३८७

  • जगभरात स्मारकविधीची उपस्थिती: १,७८,४४,७७३

  • स्मारक प्रतिकांचं सेवन करणारे: २१,१८२

  • प्रचारकांचा उच्चांक *: ८६,९५,८०८

  • प्रत्येक महिन्यात सरासरी प्रचारक: ८४,२४,१८५

  • २०१९ च्या तुलनेत वाढ: -०.६

  • बाप्तिस्मा घेणारे *: २,४१,९९४

  • प्रत्येक महिन्यात सरासरी पायनियर *: १२,९९,६१९

  • प्रत्येक महिन्यात सरासरी साहाय्यक पायनियर: ३,३८,५६८

  • प्रचारात एकूण तास: १,६६,९९,०१,५३१

  • प्रत्येक महिन्यात सरासरी बायबल अभ्यास *: ७७,०५,७६५

२०२० च्या सेवा वर्षादरम्यान * यहोवाच्या साक्षीदारांनी खास पायनियर, मिशनरी आणि प्रवासी पर्यवेक्षक यांच्या गरजा भागवण्यासाठी २३ कोटी १० लाखांपेक्षा जास्त डॉलर खर्च केले. ▪ जगभरात शाखा कार्यालयांत एकूण २०,९९४ जण खास पूर्णवेळेची सेवा करत आहेत. हे सर्व सेवक यहोवाच्या साक्षीदारांच्या खास पूर्ण वेळेच्या सेवकांसाठी असलेल्या जागतिक व्यवस्थेचे सभासद आहेत.

^ परि. 7 देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगणाऱ्‍या व्यक्‍तिला प्रचारक म्हणतात. (मत्तय २४:१४) जगभरात किती प्रचारक आहेत याची मोजणी कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “पूरी दुनिया में कितने यहोवा के साक्षी हैं?” हा लेख पाहा.

^ परि. 10 एका व्यक्‍तीला बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनायचं असेल तर तिने कोणती पावलं उचलली पाहिजेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “मैं यहोवा का साक्षी कैसे बन सकता हूँ?” हा लेख पाहा.

^ परि. 11 पायनियर म्हणजे बाप्तिस्मा घेतलेली एक अशी व्यक्‍ती जिचं मंडळीत चांगलं नाव आहे. एक पायनियर स्वेच्छेने प्रत्येक महिन्याला प्रचारात ठरवलेले तास घालवतो.

^ परि. 14 जास्त माहितीसाठी jw.org/mr वर “बायबल अभ्यास म्हणजे नेमके काय?” हा लेख पाहा.

^ परि. 15 २०२० चा सेवा वर्ष अहवाल हा १ सप्टेंबर, २०१९ ते ३१ ऑगस्ट, २०२० या कालावधीतला आहे.