२०२१ सालच्या अधिवेशनाचा कार्यक्रम

शुक्रवार

शुक्रवारचा कार्यक्रम लूक १७:५ या वचनावर आधारित आहे—“आमचा विश्‍वास वाढव.”

शनिवार

शनिवारचा कार्यक्रम यहूदा ३ या वचनावर आधारित आहे—विश्‍वासाचं रक्षण करायचा आटोकाट प्रयत्न करा!

रविवार

रविवारचा कार्यक्रम मत्तय २१:२१ या वचनावर आधारित आहे—“जर तुमच्याजवळ विश्‍वास असला . . . तर तेसुद्धा घडेल.”

उपस्थित असलेल्यांसाठी माहिती

उपस्थित असलेल्यांसाठी उपयुक्‍त माहिती.