व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपस्थित असलेल्यांसाठी माहिती

उपस्थित असलेल्यांसाठी माहिती

बाप्तिस्मा तुम्ही राहता तिथली परिस्थिती लक्षात घेऊन तुमच्या मंडळीतल्या वडिलांनी शनिवार सकाळच्या कार्यक्रमानंतर बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारांसाठी बाप्तिस्मा घ्यायची व्यवस्था केली आहे.

दान या अधिवेशनाचा कार्यक्रम ४०० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित केला आहे. तुम्ही स्वखुशीने दिलेल्या दानामुळे जगभरात चाललेल्या या कामाला मदत होते. तुम्ही donate.pr418.com या वेबसाईटवरून ऑनलाईन दान देऊ शकता. तुम्ही देत असलेल्या दानाची आम्ही मनापासून कदर करतो. राज्याच्या कामाला हातभार लावण्यासाठी तुम्ही उदार मनाने जे काही देता त्याबद्दल नियमन मंडळ तुमचे आभार मानतं.

सुवार्तिकांसाठी असलेली प्रशाला ज्या पायनियरांचं वय २३ ते ६५ मध्ये आहे आणि ज्यांना आपली सेवा वाढवायची इच्छा आहे ते आपल्या मंडळीतल्या सचिवाशी बोलू शकतात आणि सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.

यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळातर्फे आयोजित

© 2021 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania