रविवार
“जर तुमच्याजवळ विश्वास असला . . . तर तेसुद्धा घडेल”—मत्तय २१:२१
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. ३ आणि प्रार्थना
-
९:४० परिचर्चा: मजबूत विश्वास असलेल्या स्त्रियांचं अनुकरण करा!
-
• सारा (इब्री लोकांना ११:११, १२)
-
• राहाब (इब्री लोकांना ११:३१)
-
• हन्ना (१ शमुवेल १:१०, ११)
-
• एक इस्राएली मुलगी (२ राजे ५:१-३)
-
• येशूची आई मरीया (लूक १:२८-३३, ३८)
-
• फेनिकेमधली एक स्त्री (मत्तय १५:२८)
-
• मार्था (योहान ११:२१-२४)
-
• आजच्या काळातल्या बहिणी (स्तोत्र ३७:२५; ११९:९७, ९८)
-
-
११:०५ गीत क्र. ५४ आणि घोषणा
-
११:१५ बायबलवर आधारित जाहीर भाषण: “आनंदाच्या संदेशावर विश्वास ठेवा” (मार्क १:१४, १५; मत्तय ९:३५; लूक ८:१)
-
११:४५ गीत क्र. १६ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. ४३
-
१:५० व्हिडिओ नाटक: दानीएल: आयुष्यभर देवाला विश्वासू राहिला—भाग २ (दानीएल ५:१–६:२८; १०:१–१२:१३)
-
२:४० गीत क्र. ४९ आणि घोषणा
-
२:४५ तुमच्या विश्वासामुळे शक्तिशाली व्हा! (दानीएल १०:१८, १९; रोमकर ४:१८-२१)
-
३:४५ नवीन खास गीत आणि शेवटची प्रार्थना