शुक्रवार
“आमचा विश्वास वाढव”—लूक १७:५
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. १५ आणि प्रार्थना
-
९:४० अध्यक्षांचं भाषण: विश्वास किती शक्तिशाली आहे? (मत्तय १७:१९, २०; इब्री लोकांना ११:१)
-
१०:१० परिचर्चा: आपण यावर विश्वास का ठेवतो . . .
-
• देवाचं अस्तित्व (इफिसकर २:१, १२; इब्री लोकांना ११:३)
-
• देवाचं वचन (यशया ४६:१०)
-
• देवाचे नैतिक स्तर (यशया ४८:१७)
-
• देवाचं प्रेम (योहान ६:४४)
-
-
११:०५ गीत क्र. १० आणि घोषणा
-
११:१५ ध्वनिमुद्रित नाटक: नोहा—विश्वासामुळे त्याने देवाची आज्ञा पाळली (उत्पत्ती ६:१-८:२२; ९:८-१६)
-
११:४५ विश्वास ठेवा, शंका घेऊ नका (मत्तय २१:२१, २२)
-
१२:१५ गीत क्र. ४३ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. १
-
१:५० परिचर्चा: सृष्टीतल्या गोष्टी पाहून आपला विश्वास वाढवा
-
• तारे (यशया ४०:२६)
-
• महासागर (स्तोत्र ९३:४)
-
• जंगल (स्तोत्र ३७:१०, ११, २९)
-
• वारा आणि पाणी (स्तोत्र १४७:१७, १८)
-
• समुद्रातले प्राणी (स्तोत्र १०४:२७, २८)
-
• आपलं शरीर (यशया ३३:२४)
-
-
२:५० गीत क्र. ३३ आणि घोषणा
-
३:०० यहोवाची शक्तिशाली कामं पाहून विश्वास वाढतो (यशया ४३:१०; इब्री लोकांना ११:३२-३५)
-
३:२० परिचर्चा: विश्वासू लोकांसारखं असा, अविश्वासू लोकांसारखं नाही
-
• हाबेलसारखं, काइनसारखं नाही (इब्री लोकांना ११:४)
-
• हनोखसारखं, लामेखसारखं नाही (इब्री लोकांना ११:५)
-
• नोहासारखं, त्याच्या काळातल्या लोकांसारखं नाही (इब्री लोकांना ११:७)
-
• मोशेसारखं, फारोसारखं नाही (इब्री लोकांना ११:२४-२६)
-
• येशूच्या शिष्यांसारखं, परूश्यांसारखं नाही (प्रेषितांची कार्यं ५:२९)
-
-
४:१५ “तुम्ही विश्वासात आहात की नाही याची पारख करत राहा”—ती कशी? (२ करिंथकर १३:५, ११)
-
४:५० गीत क्र. ५४ आणि शेवटची प्रार्थना