व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२०२१ सालची गोळाबेरीज

२०२१ सालची गोळाबेरीज
  • यहोवाच्या साक्षीदारांची शाखा कार्यालये: ८७

  • देश: २३९

  • मंडळ्या: १,१९,२९७

  • जगभरात स्मारकविधीची उपस्थिती: २,१३,६७,६०३

  • स्मारक प्रतिकांचं सेवन करणारे: २०,७४६

  • प्रचारकांचा उच्चांक  *: ८६,८६,९८०

  • प्रत्येक महिन्यात सरासरी प्रचारक: ८४,८०,१४७

  • २०२० च्या तुलनेत वाढ: ०.७

  • बाप्तिस्मा घेणारे *: १,७१,३९३

  • प्रत्येक महिन्यात सरासरी पायनियर *: १३,५०,१३८

  • प्रत्येक महिन्यात सरासरी साहाय्यक पायनियर: ३,९८,५०४

  • प्रचारात एकूण तास: १,४२,३०,३९,९३१

  • प्रत्येक महिन्यात सरासरी बायबल अभ्यास *: ५९,०८,१६७

२०२१ सालच्या सेवा वर्षादरम्यान * यहोवाच्या साक्षीदारांनी खास पायनियर, मिशनरी आणि विभागीय पर्यवेक्षक यांच्या गरजा भागवण्यासाठी (२२ कोटी ९० लाख डॉलर्स) १६ अब्ज ९८ कोटी ६१ लाखांहून जास्त रूपये खर्च करण्यात आले. जगभरातल्या शाखा कार्यालयांमध्ये एकूण २०,५९५ जण खास पूर्णवेळची सेवा करत आहेत. हे सर्व सेवक यहोवाच्या साक्षीदारांच्या खास पूर्ण वेळेच्या सेवकांसाठी असलेल्या जागतिक व्यवस्थेचे सभासद आहेत.

^ परि. 7 देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगणारा व्यक्‍ती म्हणजे प्रचारक. (मत्तय २४:१४) जगभरात किती प्रचारक आहेत याची मोजणी कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “पूरी दुनिया में कितने यहोवा के साक्षी हैं?” हा लेख पाहा.

^ परि. 10 एका व्यक्‍तीला बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनायचं असेल तर तिने कोणती पावलं उचलली पाहिजेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “मैं यहोवा का साक्षी कैसे बन सकता हूँ?” हा लेख पाहा.

^ परि. 11 पायनियर म्हणजे बाप्तिस्मा घेतलेली एक अशी व्यक्‍ती जिचं मंडळीत चांगलं नाव असतं आणि ती स्वेच्छेने प्रत्येक महिन्याला प्रचारात ठरवलेले तास घालवते.

^ परि. 15 २०२१ सेवा वर्षाचा कालावधी १ सप्टेंबर, २०२० पासून ३१ ऑगस्ट, २०२१ पर्यंत आहे.