पुढील प्रश्नांची उत्तरं संमेलनातून मिळतील
१. विश्वास ठेवल्यामुळे आणि तो कार्यातून दाखवल्यामुळे काय होईल? (योहान ३:१६)
२. आपण इसहाक, रिबका, एस्तेर आणि तीमथ्य यांचं अनुकरण कसं करू शकतो? (उप. ४:११, १२; स्तो. ११९:४६; २ तीम. १:५)
३. आव्हानं आली तरी प्रचार करत राहायला कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळेल? (२ करिंथ. ४:१३)
४. आपण दररोज विश्वासाने कसं चालू शकतो? (२ करिंथ. ५:७)
५. यहोवाने आपल्याला ओळखावं म्हणून आपण काय करू शकतो? (२ तीम. २:१९; याको. ४:६; २ करिंथ. १३:५)