व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“विश्‍वास ठेवा”!

“विश्‍वास ठेवा”!

योहान १४:१

सकाळ

  • ९:३० संगीत

  • ९:४० गीत क्र. ५४ आणि प्रार्थना

  • ९:५० “विश्‍वास ठेवा”!—कसा आणि का?

  • १०:०५ परिचर्चा: ज्यांनी विश्‍वास ठेवला त्यांचं अनुकरण करा

    • • इसहाक आणि रिबका

    • • एस्तेर

    • • तीमथ्य

  • ११:०५ गीत क्र. १० आणि घोषणा

  • ११:१५ ‘आपण विश्‍वास ठेवतो, म्हणून बोलतो’

  • ११:३० समर्पण आणि बाप्तिस्मा

  • १२:०० गीत क्र. ७

दुपार

  • १:१० संगीत

  • १:२० गीत क्र. ४६ आणि प्रार्थना

  • १:३० बायबल आधारित जाहीर भाषण: देवावर विश्‍वास ठेवा तो “कधीही खोटं बोलू शकत नाही”

  • २:०० टेहळणी बुरूज  सारांश

  • २:३० गीत क्र. ३२ आणि घोषणा

  • २:४० परिचर्चा: दररोज विश्‍वासाने चाला

    • • “कधीही चिंता करू नका”

    • • तुमच्या “वेळेचा चांगला उपयोग करा”

    • • या “जगाचा भाग” बनू नका

  • ३:४० “जे आपले आहेत त्यांना यहोवा ओळखतो”

  • ४:१५ गीत क्र. २३ आणि प्रार्थना