व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वास मजबूत करा!

विश्‍वास मजबूत करा!

इब्री लोकांना १०:३९

सकाळ

  • ९:४० संगीत

  • ९:५० गीत क्र. ५४ आणि प्रार्थना

  • १०:०० आपल्याला आत्ताच विश्‍वास मजबूत करायची गरज का आहे?

  • १०:१५ जो “अदृष्य” आहे त्याला तुम्ही पाहू शकता का?

  • १०:३० “वचन ऐकल्यावरच विश्‍वास ठेवला जातो”

  • १०:५५ गीत क्र. ३८ आणि घोषणा

  • ११:०५ “पवित्र शक्‍तीचं फळ म्हणजे . . . विश्‍वास”

  • ११:३५ समर्पण आणि बाप्तिस्मा

  • १२:०५ गीत क्र. ७

दुपार

  • १:२० संगीत

  • १:३० गीत क्र. २३

  • १:३५ अनुभव

  • १:४५ टेहळणी बुरूज  सारांश

  • २:१५ परिचर्चा: इतरांना त्यांचा विश्‍वास मजबूत करायला मदत करा

    • • तुमच्या किशोरवयातल्या मुलांना मदत करा

    • • तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना मदत करा

    • • आपल्या भाऊबहिणींना मदत करा

  • ३:०० गीत क्र. ५ आणि घोषणा

  • ३:१० आपल्या विश्‍वासाच्या मुख्य प्रतिनिधीवर आणि आपला विश्‍वास परिपूर्ण करणाऱ्‍यावर नजर केंद्रित करा

  • ३:५५ गीत क्र. ४३ आणि प्रार्थना