शनिवार
“सर्वांशी सहनशीलतेने [धीराने] वागा”—१ थेस्सलनीकाकर ५:१४
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. ६५ आणि प्रार्थना
-
९:४० परिचर्चा: “आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो . . . ”
-
• धीराने प्रचार करताना (प्रेषितांची कार्यं २६:२९; २ करिंथकर ६:४, ६)
-
• धीराने बायबल विद्यार्थ्यांना शिकवताना (योहान १६:१२)
-
• धीराने एकमेकांना प्रोत्साहन देताना (१ थेस्सलनीकाकर ५:११)
-
• धीराने वडील म्हणून सेवा करताना (२ तीमथ्य ४:२)
-
-
१०:३० देव तुमच्याशी धीराने वागतो; तुम्हीसुद्धा तसंच करा! (मत्तय ७:१, २; १८:२३-३५)
-
१०:५० गीत क्र. १३३ आणि घोषणा
-
११:०० परिचर्चा: ‘सहनशीलता दाखवून प्रेमाने एकमेकांचं सहन करा’
-
• सत्यात नसलेले नातेवाईक (कलस्सैकर ४:६)
-
• विवाहसोबती (नीतिवचनं १९:११)
-
• तुमची मुलं (२ तीमथ्य ३:१४)
-
• वयस्कर किंवा आजारी असलेले कुटुंबातले सदस्य (इब्री लोकांना १३:१६)
-
-
११:४५ बाप्तिस्मा: यहोवाने धीर धरल्यामुळे आपलं तारण शक्य आहे! (२ पेत्र ३:१३-१५)
-
१२:१५ गीत क्र. ७५ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. १०५
-
१:५० आपल्या इच्छा लगेच पूर्ण करण्याच्या मोहापासून सावध राहा (१ थेस्सलनीकाकर ४:३-५; १ योहान २:१७)
-
२:१५ परिचर्चा: “गर्विष्ठ असण्यापेक्षा सहनशील असणं बरं”
-
• आदामसारखं नाही, तर हाबेलसारखं वागा (उपदेशक ७:८)
-
• एसावसारखं नाही, तर याकोबसारखं वागा (इब्री लोकांना १२:१६)
-
• कोरहसारखं नाही, तर मोशेसारखं वागा (गणना १६:९, १०)
-
• शौलसारखं नाही, तर शमुवेलसारखं वागा (१ शमुवेल १५:२२)
-
• अबशालोमसारखं नाही, तर योनाथानसारखं वागा (१ शमुवेल २३:१६-१८)
-
-
३:१५ गीत क्र. ८७ आणि घोषणा
-
३:२५ व्हिडिओ नाटक: “आपला मार्ग यहोवाच्या हाती सोपवून दे”—भाग १ (स्तोत्र ३७:५)
-
३:५५ ‘छळ होतो, तेव्हा आपण धीराने सहन करतो’ (१ करिंथकर ४:१२; रोमकर १२:१४, २१)
-
४:३० गीत क्र. ८४ आणि शेवटची प्रार्थना