शुक्रवार
‘प्रेम सगळ्या बाबतींत धीर धरतं’—१ करिंथकर १३:७
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. ६६ आणि प्रार्थना
-
९:४० अध्यक्षांचं भाषण: आपण धीर का धरला पाहिजे? (याकोब ५:७, ८; कलस्सैकर १:९-११; ३:१२)
-
१०:१० परिचर्चा: “प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते”
-
• वेळेकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहा (उपदेशक ३:१-८, ११)
-
• मैत्री घट्ट करायला वेळ लागतो (नीतिवचनं १७:१७)
-
• देवाच्या सेवेत प्रगती करायला वेळ लागतो (मार्क ४:२६-२९)
-
• ध्येयं गाठायला वेळ लागतो (उपदेशक ११:४, ६)
-
-
११:०५ गीत क्र. १४४ आणि घोषणा
-
११:१५ ध्वनिमुद्रित नाटक: दावीदने यहोवाची वाट पाहिली (१ शमुवेल २४:२-१५; २५:१-३५; २६:२-१२; स्तोत्र ३७:१-७)
-
११:४५ देवाने दाखवलेल्या धीराची कदर करा (रोमकर २:४, ६, ७; २ पेत्र ३:८, ९; प्रकटीकरण ११:१८)
-
१२:१५ गीत क्र. १४७ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. १७
-
१:५० येशूसारखा धीर दाखवा (इब्री लोकांना १२:२, ३)
-
२:१० परिचर्चा: धीर धरल्यामुळे ज्यांना अभिवचनांचा वारसा मिळाला त्यांच्यासारखं वागा
-
• अब्राहाम आणि सारा (इब्री लोकांना ६:१२)
-
• योसेफ (उत्पत्ती ३९:७-९)
-
• ईयोब (याकोब ५:११)
-
• मर्दखय आणि एस्तेर (एस्तेर ४:११-१६)
-
• जखऱ्या आणि अलीशिबा (लूक १:६, ७)
-
• पौल (प्रेषितांची कार्यं १४:२१, २२)
-
-
३:१० गीत क्र. ११ आणि घोषणा
-
३:२० परिचर्चा: ठरवलेल्या वेळी यहोवा सगळ्या गोष्टी करतो हे सृष्टीतून कसं दिसतं?
-
• झाडंझुडपं (मत्तय २४:३२, ३३)
-
• समुद्रातले प्राणी (२ करिंथकर ६:२)
-
• पक्षी (यिर्मया ८:७)
-
• कीटक (नीतिवचनं ६:६-८; १ करिंथकर ९:२६)
-
• जमिनीवरचे प्राणी (उपदेशक ४:६; फिलिप्पैकर १:९, १०)
-
-
४:२० “तो दिवस आणि ती वेळही तुम्हाला माहीत नाही” (मत्तय २४:३६; २५:१३, ४६)
-
४:५५ गीत क्र. २५ आणि शेवटची प्रार्थना