२०२३ सालची गोळाबेरीज
यहोवाच्या साक्षीदारांची शाखा कार्यालयं: ८५
देश: २३९
मंडळ्या: १,१८,१७७
जगभरात स्मारकविधीची उपस्थिती: २,०४,६१,७६७
स्मारक प्रतिकांचं सेवन करणारे: २२,३१२
प्रचारकांचा उच्चांक a: ८८,१६,५६२
प्रत्येक महिन्यात सरासरी प्रचारक: ८६,२५,०४२
२०२२ च्या तुलनेत वाढ: १.३
बाप्तिस्मा घेणारे b: २,६९,५१७
प्रत्येक महिन्यात सरासरी पायनियर c: १५,७०,९०६
प्रत्येक महिन्यात सरासरी सहायक पायनियर: ७,३८,४५७
प्रचारकार्यात घालवलेले एकूण तास: १,७९,१४,९०,७१३
प्रत्येक महिन्यात सरासरी बायबल अभ्यास d: ७२,८१,२१२
२०२३ सेवा वर्षाचा कालावधी १ सप्टेंबर २०२२ पासून ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे.
a देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगणाऱ्या किंवा त्याचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीला प्रचारक म्हटलंय. (मत्तय २४:१४) जगभरात किती प्रचारक आहेत याची मोजणी कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “पूरी दुनिया में कितने यहोवा के साक्षी हैं?” हा लेख पाहा.
b एका व्यक्तीला बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनायचं असेल तर तिने कोणती पावलं उचलली पाहिजेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “मैं यहोवा का साक्षी कैसे बन सकता हूँ?” हा लेख पाहा.
c पायनियर म्हणजे बाप्तिस्मा घेतलेली एक अशी व्यक्ती जिचं मंडळीत चांगलं नाव असतं आणि ती स्वेच्छेने प्रत्येक महिन्याला प्रचारात विशिष्ट तास घालवते.
d जास्त माहितीसाठी jw.org/mr वर “यहोवाच्या साक्षीदारांसोबत केला जाणारा बायबल अभ्यास कसा असतो?” हा लेख पाहा.