व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्याला “आनंदाच्या संदेशाची लाज वाटत नाही”

आपल्याला “आनंदाच्या संदेशाची लाज वाटत नाही”

रोमकर १:१६

सकाळ

  •  ९:४० संगीत

  •  ९:५० गीत क्र. ६७ आणि प्रार्थना

  • १०:०० आपल्याला “आनंदाच्या संदेशाची लाज” का वाटत नाही?

  • १०:१५ आनंदाच्या संदेशाची बाजू घ्या

  • १०:३० ‘लाज वाटायचं कोणतंही कारण नसलेले कामकरी बना’

  • १०:५५ गीत क्र. ७३ आणि घोषणा

  • ११:०५ सामर्थ्य, प्रेम आणि समंजसपणा दाखवा

  • ११:३५ बाप्तिस्म्याचं भाषण: “ख्रिस्ताबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशानुसार” वागत राहा

  • १२:०५ गीत क्र. ७५

दुपार

  •  १:२० संगीत

  •  १:३० गीत क्र. ७७

  •  १:३५ अनुभव

  •  १:४५ टेहळणी बुरूज अभ्यास

  •  २:१५ परिचर्चा: आपल्याला यांची लाज वाटत नाही . . .

    • • देवाच्या नैतिक स्तरांची

    • • देवाच्या राज्याची

    • • संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍या भावांची

  •  ३:०० गीत क्र. ४० आणि घोषणा

  •  ३:१० ‘यहोवाबद्दल बढाई मारा’

  •  ३:५५ गीत क्र. ७ आणि प्रार्थना