व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील:

संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील:
  1. १. आपल्याला “आनंदाच्या संदेशाची लाज” का वाटत नाही? (रोम. १:१६; ११:१३)

  2. २. आपण आनंदाच्या संदेशाची बाजू कशी घेतो? (मत्त. १०:३२; रोम. १०:९)

  3. ३. सेवाकार्यात कुशल कामकरी बनायला आपल्याला कशामुळे मदत होते? (२ तीम. २:१५)

  4. ४. आपण अनेसिफरच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो? (२ तीम. १:७, ८)

  5. ५. यहोवाच्या नावाने ओळखलं जाणं आणि त्याच्याबद्दल इतरांना धैर्याने साक्ष देणं या गोष्टींची आपल्याला लाज वाटत नाही हे आपण कसं दाखवतो? (इब्री १०:३९; १ पेत्र ३:१५; योहा. १८:३६; १ थेस्सलनी. ५:१२, १३)

  6. ६. आपण “यहोवाबद्दल बढाई” कशी मारतो? (स्तो. ३४:१, २; १ करिंथ. १:३१)

© 2024 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

CA-brpgm25-MR