व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
  1. १. आपण शांतिप्रिय लोकांना कसं ओळखू शकतो? (लूक १०:६)

  2. २. शांतिप्रिय लोकांना देवाचे मित्र बनायला आपण कशी मदत करू शकतो? (मत्त. १०:११)

  3. ३. शांतीचा राजकुमार आपल्याला शांतिप्रिय लोकांना शोधायला कशी मदत करतो? (यश. ९:६, ७; मत्त. २८:२०)

  4. ४. आपण शांतिप्रिय आहोत हे आपण कसं दाखवू शकतो? (स्तो. ११:५; २ तीम. २:२४; याको. ३:१७, १८)

  5. ५. शांतिप्रिय लोक एकमेकांना कशी मदत करतात? (२ करिंथ. ६:१३)

  6. ६. आपण कशा प्रकारे “बऱ्‍याने वाइटाला जिंकत” राहू शकतो? (रोम. १२:२, ६, १०, १८)

© 2022 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

CA-brpgm23-MR