व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या कुटुंबातली एकता

यहोवाच्या कुटुंबातली एकता

इफिसकर ४:३

सकाळ

  • ९:३० संगीत

  • ९:४० गीत क्र. १२५ आणि प्रार्थना

  • ९:५० यहोवाच्या कुटुंबात असल्याबद्दल आनंद माना

  • १०:०५ परिचर्चा: त्यांनी इतरांना प्रेम आणि आपुलकी दाखवली

    • • अलीहू

    • • लुदिया

    • • येशू

  • ११:०५ गीत क्र. १०७ आणि घोषणा

  • ११:१५ इतरांना यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनायला मदत करत राहा

  • ११:३० समर्पण आणि बाप्तिस्मा

  • १२:०० गीत क्र. ४९

दुपार

  • १:१० संगीत

  • १:२० गीत क्र. १३१ आणि प्रार्थना

  • १:३० बायबल आधारित जाहीर भाषण: तुमचं घर शांतीचं आणि समाधानाचं ठिकाण आहे का?

  • २:०० टेहळणी बुरूज  सारांश

  • २:३० गीत क्र. ३१ आणि घोषणा

  • २:४० परिचर्चा: शांती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कसा हातभार लावू शकता?

    • • “प्रोत्साहन मिळू शकेल अशाच गोष्टी” बोला

    • • “प्रेमाने वागत राहा”

    • • आपल्या शत्रूंचा प्रतिकार करा

  • ३:४० आध्यात्मिक कुटुंबासाठी ‘सतत आभार माना’

  • ४:१५ गीत क्र. १०१ आणि प्रार्थना