व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या प्रश्‍नांची उत्तरं मिळवा

या प्रश्‍नांची उत्तरं मिळवा
  1. १. यहोवाच्या कुटुंबात असल्याबद्दल आपल्याला आनंद आहे हे आपण कसं दाखवू शकतो? (इफिस. ४:३)

  2. २. आपण इतरांना प्रेम आणि आपुलकी कशी दाखवू शकतो आणि आपण असं का केलं पाहिजे? (रोम. १५:७)

  3. ३. जास्तीत जास्त लोकांना यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनायला आपण कशी मदत करू शकतो? (इफिस. २:१७; ६:१५)

  4. ४. शांती टिकवून ठेवायला आपण हातभार कसा लावू शकतो? (इफिस. ४:२९; ५:१, २; ६:१३)

  5. ५. आपल्या आध्यात्मिक कुटुंबाबद्दलचं प्रेम आपण कसं वाढवू शकतो? (इफिस. १:१५, १६)

© 2022 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

CA-copgm23-MR