शनिवार
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. ४७ आणि प्रार्थना
-
९:४० परिचर्चा: “शांती देणारा आनंदाचा संदेश” सांगायला नेहमी तयार असा
-
• आवेश टिकवून ठेवा (रोमकर १:१४, १५)
-
• चांगली तयारी करा (२ तीमथ्य २:१५)
-
• संभाषण सुरू करण्यासाठी पुढाकार घ्या (योहा. ४:६, ७, ९, २५, २६)
-
• आवड दाखवणाऱ्यांना पुन्हा भेटा (१ करिंथकर ३:६)
-
• विद्यार्थ्यांना आध्यात्मिक रितीने प्रौढ बनायला मदत करा (इब्री लोकांना ६:१)
-
-
१०:४० तरुणांनो—शांतीकडे नेणारा मार्ग निवडा! (मत्तय ६:३३; लूक ७:३५; याकोब १:४)
-
११:०० गीत क्र. ११ आणि घोषणा
-
११:१० व्हिडिओ: आपले भाऊबहीण शांतीने कसे राहत आहेत?
-
• विरोध होत असतानाही
-
• आजारी असतानाही
-
• आर्थिक अडचणी असतानाही
-
• नैसर्गिक विपत्तींचा सामना करतानाही
-
-
११:४५ बाप्तिस्मा: ‘शांतीच्या मार्गावर’ चालत राहा (लूक १:७९; २ करिंथकर ४:१६-१८; १३:११)
-
१२:१५ गीत क्र. ३२ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. ३४
-
१:५० परिचर्चा: शांती भंग करणाऱ्या गोष्टी आपल्यामधून ‘काढून टाका’
-
• बढाई मारणं (इफिसकर ४:२२; १ करिंथकर ४:७)
-
• ईर्ष्या (फिलिप्पैकर २:३, ४)
-
• अप्रामाणिकपणा (इफिसकर ४:२५)
-
• चहाड्या (नीतिवचनं १५:२८)
-
• रागाने भडकणं (याकोब १:१९)
-
-
२:४५ व्हिडिओ नाटक: यहोवा आपल्याला शांतीच्या मार्गाने नेतो—भाग १ (यशया ४८:१७, १८)
-
३:१५ गीत क्र. ३५ आणि घोषणा
-
३:२५ परिचर्चा: “शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा”
-
• लगेच रागावू नका (नीतिवचनं १९:११; उपदेशक ७:९; १ पेत्र ३:११)
-
• क्षमा मागा (मत्तय ५:२३, २४; प्रे. कार्यं २३:३-५)
-
• मोठ्या मनाने क्षमा करा (कलस्सैकर ३:१३)
-
• बोलण्याच्या क्षमतेचा विचारपूर्वक वापर करा (नीतिवचनं १२:१८; १८:२१)
-
-
४:१५ ‘एकमेकांशी बांधून ठेवणारं शांतीचं बंधन’ टिकवून ठेवा (इफिसकर ४:१-६)
-
४:५० गीत क्र. ३९ आणि शेवटची प्रार्थना