शुक्रवार
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. २० आणि प्रार्थना
-
९:४० अध्यक्षांचं भाषण: यहोवा “शांती देणारा देव” आहे (रोमकर १५:३३; फिलिप्पैकर ४:६, ७)
-
१०:१० परिचर्चा: प्रेम केल्यामुळे खरी शांती कशी मिळते?
-
• देवावर (मत्तय २२:३७, ३८; रोमकर १२:१७-१९)
-
• शेजाऱ्यांवर (मत्तय २२:३९; रोमकर १३:८-१०)
-
• देवाच्या वचनावर (स्तोत्र ११९:१६५, १६७, १६८)
-
-
११:०५ गीत क्र. १६ आणि घोषणा
-
११:१५ ध्वनिमुद्रित नाटक: याकोब—एक शांतिप्रिय माणूस (उत्पत्ती २६:१२–३३:११)
-
११:४५ “खऱ्या नीतिमत्त्वामुळे शांती नांदेल” (यशया ३२:१७; ६०:२१, २२)
-
१२:१५ गीत क्र. ४८ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. ३५
-
१:५० परिचर्चा: देवाने दिलेल्या शांतीच्या अभिवचनांमुळे आनंदित व्हा
-
• “माझे सेवक पोटभर खातील . . . माझे सेवक आपली तहान भागवतील” (यशया ६५:१३, १४)
-
• “ते घरं बांधतील आणि . . . द्राक्षांचे मळे लावतील” (यशया ६५:२१-२३)
-
• “लांडगा आणि कोकरू एकत्र चरतील” (यशया ११:६-९; ६५:२५)
-
• “‘मी आजारी आहे’ असं देशातला एकही रहिवासी म्हणणार नाही” (यशया ३३:२४; ३५:५, ६)
-
• “तो मृत्यू कायमचा काढून टाकेल” (यशया २५:७, ८)
-
-
२:५० गीत क्र. ४२ आणि घोषणा
-
३:०० परिचर्चा: कुटुंबात शांती टिकून ठेवण्यासाठी मार्गदर्शन
-
• प्रेमाने आणि आदराने वागा (रोमकर १२:१०)
-
• एकमेकांशी चांगला संवाद साधा (इफिसकर ५:१५, १६)
-
• टीम म्हणून काम करा (मत्तय १९:६)
-
• सोबत मिळून यहोवाची उपासना करा (यहोशवा २४:१५)
-
-
३:५५ ‘शांतीच्या राजकुमाराला’ एकनिष्ठपणे पाठिंबा द्या (यशया ९:६, ७; तीत ३:१, २)
-
४:१५ फसव्या शांतीला बळी पडू नका! (मत्तय ४:१-११; योहान १४:२७; १ थेस्सलनीकाकर ५:२, ३)
-
४:५० गीत क्र. ३९ आणि शेवटची प्रार्थना