व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या विसाव्यात प्रवेश करा!

देवाच्या विसाव्यात प्रवेश करा!

इब्री लोकांना ४:११

सकाळ

  • ९:४० संगीत

  • ९:५० गीत क्र. ८७ आणि प्रार्थना

  • १०:०० आपण देवाच्या विसाव्यात प्रवेश करू शकतो —कसा?

  • १०:१५ “देवाचं वचन जिवंत आहे”—कोणत्या अर्थाने?

  • १०:३० मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहा

  • १०:५५ गीत क्र. ८९ आणि घोषणा

  • ११:०५ आज्ञाधारक लोकांना यहोवा आशीर्वाद देतो

  • ११:३५ समर्पण आणि बाप्तिस्मा

  • १२:०५ गीत क्र. ३२

दुपार

  • १:२० संगीत

  • १:३० गीत क्र. ४९

  • १:३५ अनुभव

  • १:४५ टेहळणी बुरूज  सारांश

  • २:१५ परिचर्चा: ते यहोवाचं मन आनंदित करतात!

    • • तरुण

    • • बहिणी

    • • वृद्ध

  • ३:०० गीत क्र. ३८ आणि घोषणा

  • ३:१० यहोवाच्या सेवेत आनंद मिळवा

  • ३:५५ गीत क्र. ११९ आणि प्रार्थना