संमेलनातून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील
१. आपण देवाच्या विसाव्यात प्रवेश कसा करू शकतो? (उत्प. २:१-३; इब्री ४:१, ११)
२. “देवाचं वचन” आपल्या जीवनावर कसा प्रभाव पाडू शकतं? (१ थेस्सलनी. २:१३; इब्री ४:१२)
३. मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहणं का गरजेचं आहे? (यश. २६:७-९, १५, २०)
४. यहोवाचे आशीर्वाद मिळवायला आपण काय करू शकतो? (१ पेत्र १:१३-१५; १ योहा. ५:३)
५. आपण यहोवाचं मन आनंदित कसं करू शकतो? (स्तो. ७१:१४, १५; रोम. १२:२; १ पेत्र ४:१०)
६. आपण यहोवाच्या सेवेत आनंद कसा मिळवू शकतो? (योहा. ५:१७)
© 2023 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
CA-brpgm24-MR