व्हिडिओ पाहण्यासाठी

“यहोवाने त्यांना आनंदित केलं”

जरूब्बाबेल, महायाजक यहोशवा आणि परत आलेल्या इस्राएली लोकांनी कशा प्रकारे विरोध होत असतानाही, धैर्याने आणि विश्‍वासाने विरोधाचा सामना केला आणि आनंदाने समस्यांवर मात केली हे शिका. एज्रा १:१-६; ३:१-६, १०-१३; ४:१-७, ११-१६; ५:३-५; ६:६-१२, २२; हाग्गय १:२-११; २:३-९; जखऱ्‍या १:१२-१६; २:७-९; ३:१, २; ४:​६, ७ यावर आधारित.