व्हिडिओ पाहण्यासाठी

दावीदने यहोवाची वाट पाहिली

अन्याय झाल्यावर यहोवा योग्य वेळी सर्वकाही ठीक करेल याची वाट पाहायला दावीद कसं शिकला ते पाहा. १ शमुवेल २४:२-१५; २५:१-३५; २६:२-१२; स्तोत्र ३७:१-७ या वचनांवर आधारित.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

बायबलमधून शिकू या!

दावीद आणि शौल

यांच्यापैकी एक दुसऱ्‍याचा द्वेष का करतो? ज्याचा द्वेष केला जात आहे तो कसा वागतो?

त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा

अबीगईल समंजसपणे वागली

अबीगईलनं आपल्या वैवाहिक जीवनातल्या समस्या ज्या प्रकारे हाताळल्या त्यावरून आपण काय शिकतो?