ख५
उपासना मंडप आणि महायाजक
उपासना मंडपाची वैशिष्ट्यं
-
१ कराराची पेटी (निर्ग २५:१०-२२; २६:३३)
-
२ पडदा (निर्ग २६:३१-३३)
-
३ पडद्याचा खांब (निर्ग २६:३१, ३२)
-
४ पवित्र स्थान (निर्ग २६:३३)
-
५ परमपवित्र स्थान (निर्ग २६:३३)
-
६ पडदा (निर्ग २६:३६)
-
७ पडद्याचा खांब (निर्ग २६:३७)
-
८ तांब्याची बैठक (निर्ग २६:३७)
-
९ धूप जाळण्यासाठी वेदी (निर्ग ३०:१-६)
-
१० अर्पणाच्या भाकरींचं मेज (निर्ग २५:२३-३०; २६:३५)
-
११ दीपवृक्ष (निर्ग २५:३१-४०; २६:३५)
-
१२ उपासना मंडपासाठी मलमलीचं कापड (निर्ग २६:१-६)
-
१३ उपासना मंडपासाठी बकरीच्या केसांचं कापड (निर्ग २६:७-१३)
-
१४ मेंढ्याच्या कातडीचं आच्छादन (निर्ग २६:१४)
-
१५ तहशाच्या कातडीचं आच्छादन (निर्ग २६:१४)
-
१६ चौकट (निर्ग २६:१५-१८, २९)
-
१७ चौकटीच्या खालची चांदीची बैठक (निर्ग २६:१९-२१)
-
१८ दांडा (निर्ग २६:२६-२९)
-
१९ चांदीची बैठक (निर्ग २६:३२)
-
२० तांब्याचं मोठं भांडं (निर्ग ३०:१८-२१)
-
२१ होमार्पणाची वेदी (निर्ग २७:१-८)
-
२२ अंगण (निर्ग २७:१७, १८)
-
२३ प्रवेशद्वार (निर्ग २७:१६)
-
२४ मलमलीचे पडदे (निर्ग २७:९-१५)
महायाजक
निर्गम अध्याय २८ मध्ये इस्राएलच्या महायाजकाच्या वस्त्रांबद्दल सविस्तर वर्णन दिलेलं आहे
-
पगडी (निर्ग २८:३९)
-
समर्पणाचं पवित्र चिन्ह (निर्ग २८:३६; २९:६)
-
गोमेद रत्नं (निर्ग २८:९)
-
सोन्याचा गोफ (निर्ग २८:१४)
-
१२ मौल्यवान रत्नं असलेला न्यायाचा ऊरपट (निर्ग २८:१५-२१)
-
एफोद आणि त्याचा विणलेला पट्टा (निर्ग २८:६, ८)
-
बिनबाह्यांचा निळा झगा (निर्ग २८:३१)
-
घंट्या आणि डाळिंबं असलेली किनार (निर्ग २८:३३-३५)
-
चांगल्या प्रतीच्या मलमलीचा चौकटींचा अंगरखा (निर्ग २८:३९)