व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपदेशकाचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • “सगळंच व्यर्थ आहे!” (१-११)

      • पृथ्वी सर्वकाळ राहते ()

      • निसर्गाची चक्रं चालत राहतात (५-७)

      • सूर्याखाली नवीन काहीच नाही ()

    • माणसाची बुद्धी मर्यादित (१२-१८)

      • वाऱ्‍यामागे धावण्यासारखं (१४)

    • शलमोनच्या कार्यांचं परीक्षण (१-११)

    • बुद्धी तुलनेने जास्त मौल्यवान (१२-१६)

    • मेहनतीची व्यर्थता (१७-२३)

    • खा-प्या आणि मेहनतीच्या फळाचा आनंद घ्या (२४-२६)

    • प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ (१-८)

    • आयुष्याचा आनंद घेणं देवाकडून देणगी (९-१५)

      • माणसांना अनंतकाळाची जाणीव (११)

    • देव सर्वांचा नीतीने न्याय करतो (१६, १७)

    • माणसं आणि प्राणी सर्वच शेवटी मरतात (१८-२२)

      • सगळे पुन्हा मातीतच जाणार (२०)

    • जुलूम मृत्यूपेक्षाही वाईट (१-३)

    • कामाबद्दल योग्य दृष्टिकोन (४-६)

    • मित्राचं मोल (७-१२)

      • एकापेक्षा दोघं चांगले ()

    • राजाचं जीवनही व्यर्थ असू शकतं (१३-१६)

    • योग्य भय बाळगून देवासमोर जा (१-७)

    • खालच्यांवर उच्च अधिकाऱ्‍यांची नजर (८, ९)

    • संपत्तीची व्यर्थता (१०-२०)

      • पैशाची हाव असलेल्यांचं कधीच समाधान होत नाही (१०)

      • सेवकाला चांगली झोप लागते (१२)

    • संपत्ती असून उपभोग नाही (१-६)

    • तुमच्याजवळ जे आहे त्याचा आताच आनंद घ्या (७-१२)

    • चांगलं नाव आणि मरणाचा दिवस (१-४)

    • बुद्धिमान माणसाचं ताडन (५-७)

    • सुरुवातीपेक्षा शेवट बरा (८-१०)

    • बुद्धीचा फायदा (११, १२)

    • चांगले आणि वाईट दिवस (१३-१५)

    • टोकाच्या गोष्टी टाळा (१६-२२)

    • उपदेशकाने केलेलं निरीक्षण (२३-२९)

    • माणसांच्या अपरिपूर्ण शासनाखाली (१-१७)

      • राजाच्या आज्ञा पाळ (२-४)

      • माणसाचा अधिकार नुकसानकारक ()

      • लगेच शिक्षा दिली जात नाही तेव्हा (११)

      • खा-प्या आणि आनंदी राहा (१५)

    • सर्वांचा शेवट सारखा (१-३)

    • मृत्यू अटळ असला तरी जीवनाचा आनंद घ्या (४-१२)

      • मेलेल्यांना काहीच माहीत नसतं ()

      • कबरेत काहीच काम नाही (१०)

      • वेळ आणि अनपेक्षित घटना (११)

    • बुद्धीची नेहमीच कदर केली जात नाही (१३-१८)

  • १०

    • थोड्याशा मूर्खपणामुळे बुद्धीचा नाश ()

    • योग्यता आणि कुशलता नसण्याचे धोके (२-११)

    • मूर्खाची वाईट अवस्था (१२-१५)

    • शासकांचा मूर्खपणा (१६-२०)

      • कदाचित पक्षी तुमचे शब्द पुन्हा बोलेल (२०)

  • ११

    • संधीचं सोनं करा (१-८)

      • “आपलं अन्‍न पाण्यावर सोड” ()

      • सकाळपासून संध्याकाळपर्यंत बी पेर ()

    • तारुण्याचा विचारपूर्वक आनंद घे (९, १०)

  • १२

    • म्हातारपण यायच्या आधी निर्माणकर्त्याला आठव (१-८)

    • उपदेशकाचा निष्कर्ष (९-१४)

      • “बुद्धिमानांचे शब्द पराणीसारखे” (११)

      • “खऱ्‍या देवाचं भय मान“ (१३)