व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एस्तेरचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • शूशनमध्ये राजा अहश्‍वेरोशने ठेवलेली मेजवानी (१-९)

    • राणी वश्‍ती राजाज्ञा पाळत नाही (१०-१२)

    • राजा आपल्या ज्ञानी लोकांचा सल्ला घेतो (१३-२०)

    • राजाचं फर्मान पाठवण्यात येतं (२१, २२)

    • नव्या राणीचा शोध (१-१४)

    • एस्तेर राणी बनते (१५-२०)

    • मर्दखय कट उधळून लावतो (२१-२३)

    • राजा हामानला उच्च पद देतो (१-४)

    • यहुद्यांचा नाश करण्याचा हामानचा कट (५-१५)

    • मर्दखय शोक करतो (१-५)

    • मर्दखय एस्तेरला मदत मागतो (६-१७)

    • एस्तेर राजासमोर जाते (१-८)

    • हामानचा राग आणि उद्धटपणा (९-१४)

    • राजा मर्दखयचा सन्मान करतो (१-१४)

    • एस्तेर हामानचं खरं रूप राजापुढे आणते (१-६क)

    • हामानने बनवलेल्या वधस्तंभावर त्यालाच लटकवण्यात येतं (६ख-१०)

    • मर्दखयला बढती दिली जाते (१, २)

    • एस्तेर राजापुढे विनवणी करते (३-६)

    • राजाने काढलेलं दुसरं फर्मान (७-१४)

    • यहुद्यांची सुटका आणि आनंदोत्सव (१५-१७)

    • यहुद्यांचा विजय (१-१९)

    • पुरीम सणाची सुरुवात (२०-३२)

  • १०

    • मर्दखयला मिळालेली प्रतिष्ठा (१-३)