भाषा बायबल पुस्तक उत्पत्ती निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा शास्ते रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रं नीतिवचनं उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांची कार्यं रोमकर १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसकर फिलिप्पैकर कलस्सैकर १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य तीत फिलेमोन इब्री लोकांना याकोब १ पेत्र २ पेत्र १ योहान २ योहान ३ योहान यहूदा प्रकटीकरण Chapter १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ जखऱ्याचं पुस्तक अध्याय १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ पुस्तकाची रूपरेषा १ यहोवाकडे परत येण्याचा आर्जव (१-६) “माझ्याकडे परत या, म्हणजे मीही तुमच्याकडे परत येईन” (३) पहिला दृष्टान्त: मेंदीच्या झुडपांमध्ये असलेले घोडेस्वार (७-१७) “यहोवा पुन्हा सीयोनचं सांत्वन करेल” (१७) दुसरा दृष्टान्त: चार शिंगं आणि चार कारागीर (१८-२१) २ तिसरा दृष्टान्त: हातात मोजमापाची दोरी असलेला माणूस (१-१३) यरुशलेमचं मोजमाप घेतलं जाईल (२) यहोवा, “तिच्याभोवती आगीची भिंत” (५) देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावणं (८) अनेक राष्ट्रं यहोवाला येऊन मिळतील (११) ३ चौथा दृष्टान्त: महायाजकाचे कपडे बदलले जातात (१-१०) सैतान, यहोशवा महायाजकाचा विरोध करतो (१) “मी अंकुर म्हटलेल्या माझ्या सेवकाला आणतोय!” (८) ४ पाचवा दृष्टान्त: दिपवृक्ष आणि जैतुनाची दोन झाडं (१-१४) ‘माणसाच्या ताकदीने नाही, तर माझ्या पवित्र शक्तीने’ (६) लहान गोष्टींच्या दिवसाला तुच्छ लेखू नका (१०) ५ सहावा दृष्टान्त: उडत असलेली गुंडाळी (१-४) सातवा दृष्टान्त: एफाचं भांडं (५-११) त्यात असलेली ‘दुष्टता’ नावाची स्त्री (८) ते भांडं शिनार देशात नेलं जातं (९-११) ६ आठवा दृष्टान्त: चार रथ (१-८) ज्याला अंकुर म्हटलं, तो राजा व याजक असेल (९-१५) ७ ढोंगीपणे केलेल्या उपासाची यहोवा निंदा करतो (१-१४) ‘तुम्ही उपास खरोखर माझ्यासाठीच केला का?’ (५) न्यायाने, प्रेमाने आणि दयेने वागा (९) ८ यहोवा सीयोनमध्ये खरेपणा आणि शांती आणतो (१-२३) यरुशलेम “खरेपणाचं शहर” (३) “एकमेकांसोबत खरं बोला” (१६) उपासाचे दिवस सणाचे दिवस होतील (१८, १९) ‘चला आपण यहोवाची सेवा करू’ (२१) दहा माणसं एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील (२३) ९ आसपासच्या राष्ट्रांविरुद्ध यहोवाचा संदेश (१-८) सीयोनचा राजा येत आहे (९, १०) तो राजा नम्र आहे आणि गाढवावर बसून येत आहे (९) यहोवाच्या लोकांची बंदिवासातून सुटका (११-१७) १० यहोवाकडे पावसासाठी विनंती करा, खोट्या दैवतांकडे नाही (१, २) यहोवा आपल्या लोकांना एकत्र करतो (३-१२) यहूदाच्या घराण्यातून एक प्रमुख निघेल (३, ४) ११ देवाच्या खऱ्या मेंढपाळाला नाकारण्याचे परिणाम (१-१७) “कापण्यासाठी नेमलेल्या मेंढरांचा मेंढपाळ हो” (४) दोन काठ्या: कृपा आणि ऐक्य (७) मेंढपाळाची मजुरी: चांदीचे ३० तुकडे (१२) चांदीचे ते तुकडे खजिन्यात फेकले जातात (१३) १२ यहोवा यहूदाचं आणि यरुशलेमचं रक्षण करेल (१-९) यरुशलेम ‘एक जड दगड’ (३) ज्याला भोसकण्यात आलं त्याच्यासाठी शोक (१०-१४) १३ मूर्तींना आणि खोट्या संदेष्ट्यांना काढून टाकलं जातं (१-६) खोट्या संदेष्ट्यांना लाज वाटेल (४-६) मेंढपाळाला मारलं जाईल (७-९) तिसरा भाग शुद्ध केला जाईल (९) १४ खऱ्या उपासनेचा पूर्णपणे विजय (१-२१) जैतुनांच्या डोंगराचे दोन भाग होतील (४) यहोवा एक असेल, आणि त्याचं नावसुद्धा एक असेल (९) यरुशलेमचा विरोध करणाऱ्यांवर पीडा (१२-१५) मंडपांचा सण साजरा करणं (१६-१९) प्रत्येक कढई यहोवासाठी पवित्र (२०, २१) आधीचा लेख पुढचा लेख प्रिंट शेअर शेअर जखऱ्या पुस्तकाची रूपरेषा पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर जखऱ्या पुस्तकाची रूपरेषा मराठी जखऱ्या पुस्तकाची रूपरेषा https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1001061100/univ/wpub/1001061100_univ_sqr_xl.jpg nwt जखऱ्या पृ. १९११-१९१२