व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

योहानने सांगितलेला आनंदाचा संदेश

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • शब्द मानव बनला (१-१८)

    • बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने दिलेली साक्ष (१९-२८)

    • येशू, देवाचा कोकरा (२९-३४)

    • येशूचे पहिले शिष्य (३५-४२)

    • फिलिप्प आणि नथनेल (४३-५१)

    • काना इथलं लग्न; पाण्यापासून द्राक्षारस (१-१२)

    • येशू मंदिर शुद्ध करतो (१३-२२)

    • माणसाच्या मनात काय असतं ते येशूला माहीत आहे (२३-२५)

    • येशू आणि निकदेम (१-२१)

      • नव्याने जन्म (३-८)

      • देवाने जगावर प्रेम केलं (१६)

    • योहानची येशूबद्दल शेवटची साक्ष (२२-३०)

    • जो वरून येतो (३१-३६)

    • येशू आणि शोमरोनी स्त्री (१-३८)

      • “पवित्र शक्‍तीने आणि सत्याप्रमाणे” देवाची उपासना (२३, २४)

    • बरेच शोमरोनी येशूवर विश्‍वास ठेवतात (३९-४२)

    • येशू अधिकाऱ्‍याच्या मुलाला बरं करतो (४३-५४)

    • बेथजथा इथे आजारी माणसाला बरं करणं (१-१८)

    • येशूला पित्याने दिलेला अधिकार (१९-२४)

    • मेलेले लोक येशूची हाक ऐकतील (२५-३०)

    • येशूबद्दलच्या साक्षी (३१-४७)

    • येशू ५,००० लोकांना जेवू घालतो (१-१५)

    • येशू पाण्यावर चालतो (१६-२१)

    • येशू “जीवन देणारी भाकर” (२२-५९)

    • येशूचे शब्द ऐकून बरेच शिष्य त्याला सोडून जातात (६०-७१)

    • येशू मंडपांच्या सणाला जातो (१-१३)

    • येशू सणाला आलेल्या लोकांना शिकवतो (१४-२४)

    • ख्रिस्ताबद्दल वेगवेगळी मतं (२५-५२)

    • पिता येशूबद्दल साक्ष देतो (१२-३०)

      • येशू “जगाचा प्रकाश” (१२)

    • अब्राहामची मुलं (३१-४१)

      • “सत्य तुम्हाला बंधनातून मुक्‍त करेल” (३२)

    • सैतानाची मुलं (४२-४७)

    • येशू आणि अब्राहाम (४८-५९)

    • जन्मापासून आंधळ्या माणसाला येशू बरं करतो (१-१२)

    • बऱ्‍या झालेल्या माणसाला परूशी प्रश्‍न विचारतात (१३-३४)

    • परूश्‍यांचा आंधळेपणा (३५-४१)

  • १०

    • मेंढपाळ आणि मेंढवाडे (१-२१)

      • येशू चांगला मेंढपाळ (११-१५)

      • “माझी दुसरीही मेंढरं आहेत” (१६)

    • समर्पणाच्या सणात यहुदी येशूला घेरतात (२२-३९)

      • बरेच यहुदी विश्‍वास ठेवत नाहीत (२४-२६)

      • “माझी मेंढरं माझा आवाज ऐकतात” (२७)

      • मुलगा पित्यासोबत ऐक्यात आहे (३०, ३८)

    • यार्देनच्या पलीकडचे बरेच लोक विश्‍वास ठेवतात (४०-४२)

  • ११

    • लाजरचा मृत्यू (१-१६)

    • येशू मार्था आणि मरीया यांचं सांत्वन करतो (१७-३७)

    • येशू लाजरचं पुनरुत्थान करतो (३८-४४)

    • येशूला ठार मारायचा कट (४५-५७)

  • १२

    • मरीया येशूच्या पायांवर तेल ओतते (१-११)

    • येशूचा विजयी प्रवेश (१२-१९)

    • येशू आपल्या मृत्यूबद्दल भविष्यवाणी करतो (२०-३७)

    • यहुद्यांच्या अविश्‍वासामुळे भविष्यवाणीची पूर्णता (३८-४३)

    • येशू जगाला वाचवायला आला (४४-५०)

  • १३

    • येशू शिष्यांचे पाय धुतो (१-२०)

    • विश्‍वासघात करणारा यहूदा असल्याचं येशू सांगतो (२१-३०)

    • नवीन आज्ञा (३१-३५)

      • “तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर” (३५)

    • पेत्र नाकारेल अशी भविष्यवाणी येशू करतो (३६-३८)

  • १४

    • येशू हाच पित्याकडे जायचा एकमेव मार्ग (१-१४)

      • “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे” ()

    • पवित्र शक्‍तीबद्दल येशूचं अभिवचन (१५-३१)

      • “पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे” (२८)

  • १५

    • खऱ्‍या द्राक्षवेलाचं उदाहरण (१-१०)

    • ख्रिस्तासारखं प्रेम करायची आज्ञा (११-१७)

      • “यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही” (१३)

    • जग येशूच्या शिष्यांचा द्वेष करतं (१८-२७)

  • १६

    • येशूच्या शिष्यांना मृत्यूचा सामना करावा लागेल (१-४क)

    • पवित्र शक्‍तीचं कार्य (४ख-१६)

    • शिष्यांचं दुःख आनंदात बदलेल (१७-२४)

    • येशूने जगाला जिंकलं (२५-३३)

  • १७

    • प्रेषितांसोबत येशूची शेवटची प्रार्थना (१-२६)

      • सर्वकाळाच्या जीवनासाठी देवाला ओळखणं आवश्‍यक ()

      • ख्रिस्ती लोक जगाचे भाग नाहीत (१४-१६)

      • “तुझं वचन सत्य आहे” (१७)

      • “मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय” (२६)

  • १८

    • यहूदा येशूला पकडून देतो (१-९)

    • पेत्र तलवार चालवतो (१०, ११)

    • येशूला हन्‍नाकडे नेलं जातं (१२-१४)

    • पेत्र येशूला पहिल्यांदा नाकारतो (१५-१८)

    • हन्‍नासमोर येशू (१९-२४)

    • पेत्र दुसऱ्‍यांदा आणि तिसऱ्‍यांदा येशूला नाकारतो (२५-२७)

    • पिलातसमोर येशू (२८-४०)

      • “माझं राज्य या जगाचं नाही” (३६)

  • १९

    • येशूला फटके मारून त्याची थट्टा केली जाते (१-७)

    • पिलात पुन्हा येशूला प्रश्‍न विचारतो (८-१६क)

    • गुलगुथा इथे येशूला वधस्तंभावर खिळण्यात येतं (१६ख-२४)

    • येशू आपल्या आईची काळजी घेण्याची व्यवस्था करतो (२५-२७)

    • येशूचा मृत्यू (२८-३७)

    • येशूचा मृतदेह कबरेत ठेवण्यात येतो (३८-४२)

  • २०

    • रिकामी कबर (१-१०)

    • येशू मग्दालीया मरीयाला दिसतो (११-१८)

    • येशू त्याच्या शिष्यांना दिसतो (१९-२३)

    • थोमा शंका घेतो, पण नंतर त्याला खातरी पटते (२४-२९)

    • या गुंडाळीचा उद्देश (३०, ३१)

  • २१

    • येशू आपल्या शिष्यांसमोर प्रकट होतो (१-१४)

    • पेत्र येशूवर असलेल्या प्रेमाची खातरी देतो (१५-१९)

      • “माझ्या लहान मेढरांना चार” (१७)

    • येशूच्या प्रिय शिष्याचं भविष्य (२०-२३)

    • समाप्ती (२४, २५)