स्तोत्रं १३४:१-३
-
रात्री यहोवाची स्तुती करणं
-
“पवित्रतेने आपले हात उंच करा” (२)
-
चढणीचं गीत.
१३४ यहोवाच्या सर्व सेवकांनो,रात्रीच्या वेळी यहोवाच्या घरात उभं राहणाऱ्या त्याच्या सेवकांनो,+यहोवाची स्तुती करा!+
२ पवित्रतेने* आपले हात उंच करा+आणि यहोवाची स्तुती करा!
३ आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा यहोवा देव,तुम्हाला सीयोनमधून आशीर्वाद देवो!
तळटीपा
^ किंवा कदाचित, “पवित्र ठिकाणात.”