व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार—आनंदाची बातमी घोषित करण्यास संघटित

यहोवाचे साक्षीदार १०० पेक्षा अधिक वर्षांपासून देवाच्या राज्याची आनंदाची बातमी संघटितपणे घोषित करत आहेत. शेकडो भाषांमध्ये व २०० पेक्षा अधिक देशांमध्ये ते या संदेशाची घोषणा करत आहेत. पण हे काम इतके महत्त्वाचे का आहे? विश्वव्यापी प्रमाणावर हे काम कसे पूर्ण केले जात आहे? या व्हिडिओत तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे काम कसे पूर्ण केले जात आहे ते जवळून पाहता येईल.