इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये
या व्हिडिओंमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती देण्यात आली आहे.
इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये—गीतांची देणगी, भाग १
संगीताच्या आणि गीत गाण्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्या. तसंच, यहोवाच्या साक्षीदारांच्या उपासनेत गीतांची काय भूमिका होती याचीही माहिती घ्या.
इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये—गीतांची देणगी, भाग २
गेल्या शतकात यहोवाच्या साक्षीदारांनी गीतांची जी वेगवेगळी पुस्तकं वापरली त्याबद्दल जाणून घ्या.
नियमन मंडळ एकता टिकवून ठेवते—भाग १
यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ जगभरातल्या भाऊबहिणींसोबत घनिष्ठ नातं कसं टिकवून ठेवतं?
नियमन मंडळ एकता टिकवून ठेवते—भाग २
यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ जगभरातल्या भाऊबहिणींमधली एकता टिकवून ठेवण्यासाठी कशी मेहनत घेत आहे?
इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये—अधिवेशनं
यहोवाच्या साक्षीदारांनी आयोजित केलेल्या मोठ्या अधिवेशनांच्या आणि संमेलनांच्या इतिहासाबद्दल जाणून घ्या.
इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये—मेप्समुळे ‘प्रत्येक भाषेत’ प्रचार करणं शक्य
यहोवाचे साक्षीदार १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये छापील आणि डिजीटल स्वरूपात साहित्य प्रकाशित करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर कसा करतात हे जाणून घ्या.
इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये—यहोवाच्या उपासनेसाठी केलं जाणारं बांधकाम
यहोवाचे साक्षीदार जगभरात बऱ्याच इमारतींचं बांधकाम हाती का घेत आहेत हे जाणून घ्या.
इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये—व्हिडिओ आणि चलचित्र यांद्वारे शिकवणं
यहोवाचे साक्षीदार १०० पेक्षा जास्त वर्षांपासून व्हिडिओ आणि चलचित्र कसे प्रकाशित करत आहेत याबद्दलचा इतिहास जाणून घ्या.