त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा

या ह़डिओ मालिकेत, बायबलमधल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांतून शिका.

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा—अब्राहाम, भाग १

यहोवाने दिलेली अभिवचनं तो नेहमी पूर्ण करतो याची अब्राहामला खातरी कशी पटली, हे या व्हिडिओत पाहा.

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा—अब्राहाम, भाग २

अब्राहामने स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी आशीर्वाद कसे मिळवले, हे या ह़डिओमध्ये पाहा.

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा—रिबका

आपलं घर सोडून अनोळखी ठिकाणी जाण्याइतका विश्‍वास रिबकाकडे असेल का?

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा—मिर्याम

चुका सर्वांच्या हातून होतात आणि मिर्यामकडूनही झाल्या. पण यहोवावर असलेल्या विश्‍वासामुळे तिने शिस्त स्वीकारली तेव्हा तिला कसा फायदा झाला हे पाहा.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

देवावर विश्‍वास

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा

बायबलमधल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांचं अनुकरण करा आणि देवासोबत चांगला नातेसंबंध जोडा.