व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा—रिबका

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा—रिबका

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा  या मालिकेत बायबलमधल्या मजबूत विश्‍वास असलेल्या स्त्रीपुरुषांची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. या एपिसोडमधून आपण रिबकाच्या उदाहरणातून शिकू या आणि आपण तिच्या विश्‍वासाचं अनुकरण का केलं पाहिजे हेही पाहू या.