दानीएल: आयुष्यभर देवाला विश्‍वासू राहिला

घरापासून दूर असताना दानीएलच्या विश्‍वासाची आणि एकनिष्ठेची परीक्षा झाली. पण त्याने यहोवावर आशा ठेवणं सोडलं नाही.

दानीएल: आयुष्यभर देवाला विश्‍वासू राहिला—भाग I

दानीएल घरापासून दूर आहे आणि यरूशलेम शहराचा नाश झाला आहे. मग अशा परिस्थितीत दानीएल यहोवासोबत त्याचं नातं टिकवून ठेवू शकेल का?

दानीएल: आयुष्यभर देवाला विश्‍वासू राहिला—भाग II

एका शक्‍तिशाली साम्राज्याचा उदय होतो. दानीएलला आता नवीन शत्रूंचा आणि नवीन परिक्षांचा सामना करावा लागेल. आधी कधी झाली नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्या विश्‍वासाची परीक्षा होते.