व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नहेम्या: यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो​—भाग १

नहेम्या: यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो​—भाग १

शूशनच्या राजमहालातलं आपलं पद सोडून नहेम्या यहोवाच्या महान शहराच्या भिंती पुन्हा बांधायचा प्रकल्प हाती घेतो. पण हा मोठा प्रकल्प पूर्ण करत असताना त्याला बऱ्‍याच आव्हानांचा सामना करावा लागतो. हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी फक्‍त प्रार्थना आणि धैर्य पुरेसं ठरणार होतं का?