व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नहेम्या: यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो​—भाग २

नहेम्या: यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो​—भाग २

यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधून झाल्यावर नहेम्यासमोर एक नवीन आव्हान येतं. काळाच्या ओघात इस्राएली लोकांनी खऱ्‍या उपासनेकडे दुर्लक्ष केलं आहे. एज्रा आणि मलाखीच्या मदतीने नहेम्या खरी उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी पाऊल उचलतो.