वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा​—व्हिडिओ

सर्वांसमोर वाचन करण्याचं आणि शिकवण्याचं महत्त्वपूर्ण कौशल्य विकसित करा.

अभ्यास १

प्रभावी प्रस्तावना

श्रोत्यांनी तुमचं ऐकावं यासाठी तुम्ही काय करू शकता?

अभ्यास २

रोजच्या बोलण्याची शैली

आपलं बोलणं ऐकणाऱ्‍याला मैत्रीपूर्ण वाटावं म्हणून तुम्ही काय करू शकता?

अभ्यास ३

प्रश्‍नांचा उपयोग

श्रोत्यांना तर्क करायला लावण्यासाठी, त्यांची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी आणि मुख्य मुद्द्‌यांवर जोर देण्यासाठी तुम्ही प्रश्‍नांचा वापर कसा करू शकता?

अभ्यास ४

शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय

शास्त्रवचनांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही श्रोत्यांचं मन कशा प्रकारे तयार करू शकता?

अभ्यास ५

अचूक वाचन

जे लिहिलं आहे ते मोठ्याने व अचूक वाचण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला मदत करतील?

अभ्यास ६

शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा

शास्त्रवचन वाचण्याआधी आणि त्यानंतर ते का वाचलं याचा हेतू श्रोत्यांना समजावा म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे?

अभ्यास ७

अचूक आणि पटण्यासारखं

आपण सांगत असलेली माहिती अचूक आहे, याबद्दल तुम्ही कशा प्रकारे खात्री बाळगू शकता?

अभ्यास ८

शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा

थोर शिक्षकाप्रमाणे तुम्हीही उदाहरणांचा प्रभावीपणे कसा वापर करू शकता?

अभ्यास ९

दृश्‍य साधनांचा योग्य वापर

श्रोत्यांना मुख्य मुद्दे समजावेत म्हणून तुम्ही चित्रांचा किंवा इतर दृश्‍य साधनांचा कशा प्रकारे वापर करू शकता?

अभ्यास ११

आवेश

बोलण्यात आवेश दाखवून तुम्ही कशा प्रकारे श्रोत्यांच्या मनाला चालना आणि उत्तेजन देऊ शकता?

अभ्यास १२

प्रेम व सहानुभूती

तुम्ही श्रोत्यांना मनापासून प्रेम व सहानुभूती कशी दाखवू शकता?

अभ्यास १३

व्यावहारिक फायदे स्पष्ट करा

तुमच्या श्रोत्यांना व्यावहारिक फायदे स्पष्ट व्हावेत आणि पाऊल उचलण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं, म्हणून तुम्ही तुमचा विषय कसा मांडू शकता?

अभ्यास १४

मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या

मुख्य मुद्दे स्पष्टपणे मांडून आपल्या श्रोत्यांना लक्ष केंद्रित करायला, विषय समजून घ्यायला आणि मुख्य मुद्दे लक्षात ठेवायला मदत करा.

अभ्यास १५

खातरीने बोला

भाषण देत असताना किंवा सेवाकार्यात असताना आपण खातरीने कसं बोलू शकतो?

अभ्यास १६

उत्तेजन देणारं आणि सकारात्मक

इतरांना मदत होईल आणि त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल अशा प्रकारे बोलण्यासाठी कोणत्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत?

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

पुस्तके आणि माहितीपत्रके

वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा

तुम्ही वाचन करण्याच्या, बोलण्याच्या व शिकवण्याच्या कलेत सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. या बाबतीत तुम्हाला मदत मिळावी म्हणून हे माहितीपत्रक तयार करण्यात आलं आहे.