अभ्यास १४
मुख्य मुद्द्यांवर जोर द्या
तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? श्रोत्यांना एखाद्या विषयाची माहिती द्यायची आहे, त्यांची खात्री पटवायची आहे की त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे? तुम्ही जे मुख्य मुद्दे निवडता आणि त्यांना ज्या क्रमाने मांडता त्यामुळे श्रोत्यांना तुमचा उद्देश समजण्यासाठी मदत होईल.