विश्वासाची कारणं—प्रेम अन्यायावर विजय मिळवतं
लोकांना मदत करायची अलवांदे आणि ॲमा यांची मनापासून इच्छा होती. आणि बायबलच्या अभिवचनांमुळे, समस्या कायमच्या कशा नाहीशा होतील हे लोकांना सांगायची त्यांना प्रेरणा मिळाली. असं करताना त्यांना इतरांसोबत खरी एकता अनुभवता आली.