व्हिडिओ पाहण्यासाठी

विरोध असतानाही एकनिष्ठ

विरोध असतानाही एकनिष्ठ

बऱ्‍याच देशांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचा विरोध आणि छळ होत असतानाही, ते देवाला एकनिष्ठ राहिले आहेत. नात्झी जर्मनी आणि सोव्हियत संघाच्या काळातल्या साक्षीदारांनी या बाबतीत सर्वात चांगलं उदाहरण कसं मांडलं ते पाहा.